Next

वाशीतील विद्यार्थ्यांची शिवजयंती निमित्ताने मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 09:06 AM2018-02-19T09:06:18+5:302018-02-19T09:06:29+5:30

नवी मुंबई-वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज च्या विद्यार्थ्यानी मलंगगड़ येथून ज्योत घेवून आले. विद्यार्थ्यांनी वाशी शिवाजी चौक येथे ...

नवी मुंबई-वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज च्या विद्यार्थ्यानी मलंगगड़ येथून ज्योत घेवून आले. विद्यार्थ्यांनी वाशी शिवाजी चौक येथे मिरवणूक काढली.  (फोटोग्राफर -संदेश रेणोसे)