Next

मिठागरांची दुनिया... ऐरोलीत अजूनही केली जाते मिठाची शेती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 09:26 PM2019-06-09T21:26:38+5:302019-06-09T21:26:59+5:30

नवी मुंबई : मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव नाही, त्यामुळे खाल्लेल्या मिठाला जागावे असे म्हणतात. ऐरोली परिसरात अजूनही मिठाची शेती ...

नवी मुंबई : मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव नाही, त्यामुळे खाल्लेल्या मिठाला जागावे असे म्हणतात. ऐरोली परिसरात अजूनही मिठाची शेती केली जाते. याठिकाणी भरती- ओहोटीच्या वेळा सांभाळून मीठ गोळा करताना कामगार दिसतात.  (व्हिडीओ - संदेश रेणोसे)