Next

नवी मुंबईत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह वरूणराजाचं आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:42 PM2018-06-02T21:42:05+5:302018-06-02T21:42:46+5:30

नागरिकांचा जीव उकाड्याने हैराण झाला असतानाच शनिवारी राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसाच्या या सुखद शिडकाव्याने लोकांना ...

नागरिकांचा जीव उकाड्याने हैराण झाला असतानाच शनिवारी राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसाच्या या सुखद शिडकाव्याने लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.