Next

कळंबोलीतील कॅप्टन बारवर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 01:17 PM2019-02-03T13:17:54+5:302019-02-03T13:18:19+5:30

नवी मुंबई , कळंबोलीतील कॅप्टन बारवर पोलिसांनी कारवाई करत  30 बारबाला आणि 30 ग्राहकांना ताब्यात घेतल...

नवी मुंबई , कळंबोलीतील कॅप्टन बारवर पोलिसांनी कारवाई करत  30 बारबाला आणि 30 ग्राहकांना ताब्यात घेतले.