Next

नवी मुंबई- विकृत व्यक्तीकडून तरुणीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 10:32 AM2018-02-23T10:32:28+5:302018-02-23T10:33:20+5:30

नवी मुंबईतील तुर्भे स्थानकावर एका विकृतानं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या विकृतानं भर स्थानकात या तरुणीचं ...

नवी मुंबईतील तुर्भे स्थानकावर एका विकृतानं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या विकृतानं भर स्थानकात या तरुणीचं जबरदस्तीनं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.