Next

नवी मुंबईत मशिदीविरोधात आंदोलन, सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 01:05 PM2018-11-27T13:05:18+5:302018-11-27T13:06:51+5:30

नवी मुंबई : सानपाडा येथे होणाऱ्या मशिदीच्या विरोधात अखिल सानपाडा रहिवाशी महासंघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सायन-पनवेल महामार्गावरील ...

नवी मुंबई : सानपाडा येथे होणाऱ्या मशिदीच्या विरोधात अखिल सानपाडा रहिवाशी महासंघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.