Next

नवी मुंबई : मनसैनिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 01:18 PM2018-07-16T13:18:54+5:302018-07-16T13:19:04+5:30

नवी मुंबई , सायन-पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) ...

नवी मुंबई , सायन-पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) तुर्भेतील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. सोमवारी (16 जुलै) हे आंदोलन करण्यात आले.