Next

'ऑन ड्युटी २४ तास' असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांच्या फिटनेससाठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 01:54 PM2019-02-07T13:54:42+5:302019-02-07T13:56:02+5:30

नवी मुंबई- नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल  यांच्या वतीने वाहतूक पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि ...

नवी मुंबई- नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल  यांच्या वतीने वाहतूक पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  माथाडी भवन APMC मार्केटमध्ये हे शिबीर भरवण्यात आले आहे.(व्हिडीओ - संदेश रेणोसे)