Next

शेतकऱ्यांचा एल्गार! सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 02:12 PM2019-01-18T14:12:38+5:302019-01-18T14:15:24+5:30

शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला आहे. सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा क�..

शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला आहे. सातारा ते मंत्रालयापर्यंत अर्ध नग्न मोर्चा काढण्यात आला आहे.