Next

हा मोदी आहे, आता AK-203 अमेठीमध्ये बनलेली असेल - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 10:23 AM2019-03-04T10:23:46+5:302019-03-04T10:25:31+5:30

अमेठी - राहुल गांधी मेड इन उज्जैन, मेड इन इंदूर, मेड इन जयपूर सांगत असतात. मात्र आम्ही मेड इन ...

अमेठी - राहुल गांधी मेड इन उज्जैन, मेड इन इंदूर, मेड इन जयपूर सांगत असतात. मात्र आम्ही मेड इन अमेठीचं स्वप्न साकार केलं, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला. मोदींनी आज अमेठीत अत्याधुनिक क्लाशनिकोव-203 रायफल्सच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या ऑर्डनान्स फॅक्टरीचं उद्घाटन केलं.