Next

विराटच्या चाहत्याने केला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 12:06 PM2018-01-08T12:06:32+5:302018-01-08T12:07:05+5:30

विराट कोहली 5 रन्स करून आऊट झाल्याने नाराज झालेल्या चाहत्याने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  बाबूलाल बैरवा ...

विराट कोहली 5 रन्स करून आऊट झाल्याने नाराज झालेल्या चाहत्याने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  बाबूलाल बैरवा असं चाहत्याचं नाव ते मध्य प्रदेशातील राहणारे आहेत.