Next

ओवैसींच्या शपथविधी दरम्यान भाजपाच्या सदस्यांनी दिले 'वंदे मातरम'चे नारे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 03:17 PM2019-06-19T15:17:13+5:302019-06-19T15:18:26+5:30

नवी दिल्ली - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता 'भारत माता की जय' अशी घोषणाबाजी होण्यास सुरुवात ...

नवी दिल्ली - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता 'भारत माता की जय' अशी घोषणाबाजी होण्यास सुरुवात झाली. यानंतर ओवैसी यांनी  इशाऱ्याने आणखीन जोरात घोषणा देण्यातं आव्हान दिलं.