Next

'दहशतवाद्यांनी घोडचूक केलीय, आता किंमत मोजावी लागेल'- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 12:58 PM2019-02-15T12:58:19+5:302019-02-15T12:58:45+5:30

नवी दिल्ली,पुलवामा  दहशतवादी  हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. ...

नवी दिल्ली,पुलवामा  दहशतवादी  हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. ''पुलवामाच्या हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे आणि याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. यासाठी भारतीय सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला खडसावले आहे.