Next

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना खासदारांचं संसदेत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 11:29 AM2018-03-06T11:29:10+5:302018-03-06T11:45:02+5:30

नवी दिल्ली, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना खासदारांनी नवी दिल्लीत संसदेच्या आवारात आंदोलन केले. या मुद्यावर ...

नवी दिल्ली, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना खासदारांनी नवी दिल्लीत संसदेच्या आवारात आंदोलन केले. या मुद्यावर सभागृहातही आवाज उठवणार असल्याचं शिवसेनेनं सांगितले.