Next

पाकिस्तान च्या कनेक्शन वरुन Shatrughan Sinha यांनी पंतप्रधानांवर केली जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 12:27 PM2017-12-15T12:27:51+5:302017-12-15T12:29:23+5:30

कॉंग्रेस गुजरात निवडणूकीत भाजपला हरविण्यासाठी पाकिस्तान उच्चायुक्तांची मदत घेत असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून शत्रुघ्न सिन्हानी मोदी यांना घरचा ...

कॉंग्रेस गुजरात निवडणूकीत भाजपला हरविण्यासाठी पाकिस्तान उच्चायुक्तांची मदत घेत असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून शत्रुघ्न सिन्हानी मोदी यांना घरचा आहेर दिला आहे.