Next

प्रियंका गांधी त्यांच्या पतीचं कमी, माझंच नाव जास्त घेतात- स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 04:55 PM2019-05-06T16:55:40+5:302019-05-06T16:56:43+5:30

गेली पाच वर्ष काँग्रेस नेत्या स्मृती इराणींना माझं नावदेखील माहीत नव्हतं आणि आता त्या त्यांच्या पतीचं नाव कमी आणि माझंच ...

गेली पाच वर्ष काँग्रेस नेत्या स्मृती इराणींना माझं नावदेखील माहीत नव्हतं आणि आता त्या त्यांच्या पतीचं नाव कमी आणि माझंच नाव जास्त घेतात, असा टोला केेंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी लगावला.