Next

गुजराती गायिकेवर डॉलरची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:06 PM2019-05-08T12:06:15+5:302019-05-08T12:07:02+5:30

गुजरातच्या कडोडरा येथे एक प्रसिद्ध गुजराती गायिका गीता रबारी हिच्यावर डॉलरची उधळण केली. या वर्षाच्या सुरुवातीला अशाचप्रकारे गुजरातमध्ये परदेशी ...

गुजरातच्या कडोडरा येथे एक प्रसिद्ध गुजराती गायिका गीता रबारी हिच्यावर डॉलरची उधळण केली. या वर्षाच्या सुरुवातीला अशाचप्रकारे गुजरातमध्ये परदेशी नोटांचा उधळण कार्यक्रमात केल्याचं पाहायला मिळालं होतं.  

टॅग्स :गुजरातGujarat