Next

शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ओवैसींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:31 PM2019-05-02T15:31:33+5:302019-05-02T15:31:50+5:30

शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसींनी केला ...

शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसींनी केला आहे.