निगडीत इलास्टिक दोरीचा गळफास लागून ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
8 minutes ago
रस्ता सुरक्षेचे अॅम्बेसेडर व्हा : शैलेश बलकवडे
20 minutes ago
पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार- सुभाष देसाई
27 minutes ago
लोणावळ्याच्या वलवन धरणात अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
27 minutes ago
पाबळ येथील ‘त्या ’ मतिमंद निवासी शाळेचा परवाना रद्द
52 minutes ago
पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार- सुभाष देसाई
27 minutes ago
08:37 PM
IPL 2018 : पंजाबचा डाव अडचणीत, युवराजकडून मोठ्या अपेक्षा
07:57 PM
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली बांगलादेशच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चा
07:34 PM
IPL 2018 : पंजाबविरुद्धच्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
06:37 PM
लंडन - ब्रिटनचे राजपुत्र विल्यम्स यांची पत्नी केट मि़डलटन हिने दिला पुत्राला जन्म
06:11 PM
मुंबई - मस्जिद बंदर येथील कर्नाक पूल पाडण्यास परवानगी, हायकोर्टाने दिली परवानगी, दीड वर्षांत नवा पूल उभारण्याची रेल्वेने दिली हमी
06:10 PM
भिवंडीः चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी देण्यासाठी मोर्चा
05:23 PM
नवी दिल्ली - मेघालयमधून AFSPA हटवला, तर अरुणाचलच्या बहुतांश भागातून AFSPA हटवण्याचा निर्णय
05:16 PM
गडचिरोलीत रविवार झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या 16 पैकी 11 नक्षलींची ओळख पटली
05:15 PM
मुन्ना यादवला सुप्रीम कोर्टातून अटकपूर्व जामीन मंजूर
04:56 PM
पिंपरी - निगडी येथे झोका खेळताना आठ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू
04:16 PM
नवी दिल्ली- राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण- करकरडुमा न्यायालयानं राजपाल यादवला सुनावला 6 महिन्यांचा तुरुंगवास, त्याच्या विरोधात आतापर्यंत 7 गुन्हे दाखल, प्रत्येक प्रकरणात 1.60 कोटींचा दंड भरावा लागणार
03:58 PM
पश्चिम बंगाल - तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा मृ्त्यू
03:57 PM
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बीजिंगमध्ये घेतली चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांची भेट
03:38 PM
लासलगावात अज्ञातांनी व्यापारी राहुल सानप यांच्याकडून नऊ लाखांची रोकड लुटली

राष्ट्रीय
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवसेना खासदारांचं संसदेत आंदोलन
मूर्खपणाचा कळस; धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा नाद तरुणाच्या अंगलट
भारतीय सैन्याला उद्देश्यून असलेलं कैलाश खैर यांचं नवीन गाणं ‘भारत के वीर’ आलंय आपल्या भेटीला.
भारतीय सैन्याला उद्देश्यून असलेलं कैलाश खैर यांचं नवीन गाणं ‘भारत के वीर’ आलंय आपल्या भेटीला
जाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद
केंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.
16th Jan'18
'आर्मी डे परेड'च्या सरावादरम्यान दोरखंड तुटल्याने अपघात
'आर्मी डे' कार्यक्रमाची तयारी करत असलेल्या जवानांसोबत नवी दिल्ली एक अपघात घडला आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमधून उतरवण्याचा सराव करत असताना 3 जवान अचानक उंचावरुन जमिनीवर पडले.
11th Jan'18
प्रजासत्ताक दिनासाठी आखलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला
26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला दहशतवादी हल्ला पोलिसांच्या सतर्कतेमुळं उधळला गेला आहे. पोलिसांनी मथुरामधून एका संशयिताला अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत.
8th Jan'18
विराटच्या चाहत्याने केला धक्कादायक प्रकार
विराट कोहली 5 रन्स करून आऊट झाल्याने नाराज झालेल्या चाहत्याने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबूलाल बैरवा असं चाहत्याचं नाव ते मध्य प्रदेशातील राहणारे आहेत.
8th Jan'18
वादग्रस्त विधान :... तर हिंदूंच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील- प्रकाश आंबेडकर
भोपाळ, भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.
6th Jan'18
Fodder Scam : लालू प्रसाद यादवांना साडेतीन वर्षांची शिक्षा
रांची - चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली गेली.
6th Jan'18
लष्कराने घेतला बदला! BSF चा POK मध्ये स्ट्राईक, 10 पाकिस्तानी सैनिक ठार
4th Jan'18
धक्कादायक! जोगता बनविण्यासाठी तरूणाला असुडाने मारहाण
पुणे - काही वर्षांपूर्वी अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या दोघांनी साकारलेला 'जोगवा' सिनेमा आजही अंगावर शहारे आणतो. समाजातील देवभोळेपणावर प्रहार करणाऱ्या या सिनेमाच्या कथानकासारखीच घटना कोंढव्यातील एका तरूणाच्या आयुष्यात घडली आहे. चक्क आई आणि भावांनीच १९ वर्षिय तरूणाला साडी नेसून जोगता हो, देव देव करून पैसे कमावून दे यासाठी त्रास द्यायला सुरूवात केली आहे. त्याने साडी नेसायला विरोध करताच प्रसंगी आसुडाने मारहाण केली जात असल्याचे या पिडीत तरूणाने 'लोकम कडे आपली कैफियत मांडली. (व्हिडिओ - राहुल गायकवाड)
3 hours ago
औरंगाबाद- पोलिसांना मारहाण करून पळाले दोन कैदी
औरंगाबाद: पोलिसांना मारहाण करून लॉकअपमधून आरोपी पळाले. लॉक अप गार्ड पोलीस हवालदार योगेश जोशी याना पाणी आरोपीनी पाणी मागितले. जोशी यांनी पाण्याची बाटली देण्यासाठी लॉक अप उघडताच आरोपीनी त्याना बेदम मारहाण करून त्यानाच लॉकअपमध्ये कोंडले.
5 hours ago
महापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून आंदोलकांनी करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
6 hours ago
चिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात
पुणे : धनश्री बचत गटाने आयोजित केलेली लहान मुलांची आंबा खा ही स्पर्धा सोमवारी मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने भाव तेजीत आहे. त्यामुळे चिमुरड्यांना मनसोक्त आंबे खाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
6 hours ago
शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा
कोल्हापूर, गणेशोत्सव असो किंवा शिवजयंती मिरवणूक पारंपरिक वाद्यांचे ताल-सूर पुन्हा दणाणत आहेत. हलगी, घुमके आणि कैचाळ या पारंपरिक वाद्याने मिरवणुकीत रंगत वाढत आहे. कसबा बावडा लाईन बझारमधील शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रातून वीसहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. (व्हिडीओ: दीपक जाधव)
2 days ago
पुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
2 days ago
जीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण
जीव धोक्यात घालून पुण्यातील खाणींमध्ये पोहायला जाताहेत तरुण
3 days ago
नगर जिल्ह्यात सर्पमित्राने पकडला विषारी साप
अहमदनगर - श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथे सर्पमित्राने विषारी नाग पकडला.
3 days ago
मुंबई : भुलाभाई देसाई रोडवरील दुकानाला आग
भुलाभाई देसाई रोडवरील ब्रीच कँडी इथल्या एका व्यावसायिक इमारतीला दुपारी आग लागली आहे. दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर आगीचे दोन बंब पाठवण्यात आले.
3 days ago
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार
जळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)
4 days ago
IPL2018 - कोणत्या संघाने केली कमाल?, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल?
IPL2018 कोणत्या संघाने केली कमाल?, कोणत्या खेळाडूची खेळी धम्माल?... आयपीएल २०१८ च्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचं अय्याझ मेमन यांनी केलेलं विश्लेषण...
4 days ago
विराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली? पाहा व्हिडीओ
विराट कोहलीला ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी का वाटली? पाहा व्हिडीओ
4 days ago
आता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य
पुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.
4 days ago
महाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन
नवी मुंबई - बेलापूर येथील सिडको भवनमधील सिडको संचालक एमडी दालनात मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'महाराष्ट्र भवन' झालेच पाहिजे,च्या घोषणा दिल्या.
4 days ago
परभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ
परभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते.
4 days ago