Next

'रॉबर्ट वाड्रांच्या चौकशीचा परिणाम नाही, मी माझे काम करतेय'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 09:23 AM2019-02-13T09:23:56+5:302019-02-13T09:24:54+5:30

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. प्रियंका या सुरुवातीला ...

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. प्रियंका या सुरुवातीला 2 दिवस वड्रांसोबत होत्या. मात्र, सध्या त्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यालयात आहेत. यावर त्यांनी ' रॉबर्ट वाड्रांच्या चौकशीचा परिणाम नाही, मी माझे काम करतेय', अशी प्रतिक्रिया दिली.