नोटाबंदी फेल झाली की पास, तुम्हीच सांगा!

By पवन देशपांडे on Tue, November 07, 2017 6:23am

सरकार ज्या निर्णयाचे समर्थन करते आहे तो निर्णय किती योग्य होेता?  मोदी सरकार, आरबीआयचीच आकडेवारी अन् त्यावर ‘पॉइंट टू पॉइंट’ विश्लेषण असणारा पाहा हा खास ‘लोकमत स्पॉटलाइट’! 

पंतप्रधान मोदी यांनी वर्षभरापूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय देशासाठी, तुमच्या-आमच्यासाठी फायद्याचा ठरला का?  सरकार ज्या निर्णयाचे समर्थन करते आहे तो निर्णय किती योग्य होेता?  मोदी सरकार, आरबीआयचीच आकडेवारी अन् त्यावर ‘पॉइंट टू पॉइंट’ विश्लेषण असणारा पाहा हा खास ‘लोकमत स्पॉटलाइट’!  

संबंधित

राष्ट्रवादीने मुंबईत केलं नोटाबंदीचं पहिलं वर्षश्राद्ध
काँग्रेसने मुंडण आंदोलन करून केला सरकारचा निषेध
नोटाबंदीची वर्षपूर्ती : औरंगाबादमध्ये काँग्रेसचं सामूहिक मुंडण आंदोलन
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध
सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध

राष्ट्रीय कडून आणखी

तीन वर्षानंतरही नरेंद्र मोदींचा जलवा कायम, आजही सर्वात लोकप्रिय नेते
जाणून घ्या दिवसभरातील टॉप 5 बातम्या
लोकमत टॉप 5 न्यूज ( 1 नोव्हेंबर 2017) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर
लोकमत न्यूज बुलेटिन ( 1 नोव्हेंबर 2017) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर
लोकमत टॉप 5 न्यूज (31 ऑक्टोबर 2017)

आणखी वाचा