Next

भारतीय सैन्याला उद्देश्यून असलेलं कैलाश खैर यांचं नवीन गाणं ‘भारत के वीर’ आलंय आपल्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 02:38 PM2018-01-25T14:38:43+5:302018-01-25T14:46:12+5:30

भारतीय सैन्याला उद्देश्यून असलेलं कैलाश खैर यांचं नवीन गाणं ‘भारत के वीर’ आलंय आपल्या भेटीला.त्यानिमित्त त्यांच्याशी मारलेल्या गप्पा आणि सोबतच ऐका गाण्याची एक झलक.