खड्ड्यांमुळे भारतात दिवसाला किमान सहा जण गमावतात आपला जीव

By ऑनलाइन लोकमत on Mon, October 30, 2017 7:19pm

भारतात 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत. म्हणजे खड्ड्यांमुळे दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे 2016 मधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृतांचा आकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे.

संबंधित

कोल्हापुरात खासगी बसनं घेतला अचानक पेट, 2 जणांचा होरपळून मृत्यू
मुंबई : मोनोरेलचे दोन डबे जळून खाक, वाहतूक ठप्प
पुण्यात 5 गाड्यांचा विचित्र अपघात, दुर्घटनेत एकाचा मृत्यू
मेट्रो-7 चं काम सुरू असताना कोसळला पिलर, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली

राष्ट्रीय कडून आणखी

तीन वर्षानंतरही नरेंद्र मोदींचा जलवा कायम, आजही सर्वात लोकप्रिय नेते
जाणून घ्या दिवसभरातील टॉप 5 बातम्या
नोटाबंदी फेल झाली की पास, तुम्हीच सांगा!
लोकमत टॉप 5 न्यूज ( 1 नोव्हेंबर 2017) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर
लोकमत न्यूज बुलेटिन ( 1 नोव्हेंबर 2017) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

आणखी वाचा