लाइव न्यूज़
  • 11:17 PM

    फिफा वर्ल्डकप 2018: मेक्सिकोचा दक्षिण कोरियावर 2-1 असा विजय

  • 11:08 PM

    उत्तराखंड: बागेश्वरमधील जंगलाला भीषण आग

  • 10:19 PM

    खामगावात दोन गटात दगडफेक; पाच जखमी, एक गंभीर जखमी

  • 08:47 PM

    लखनऊ: आंबे महोत्सवाला सुरुवात; महोत्सवात तब्बल 700 जातींचे आंबे

  • 07:57 PM

    दिल्ली: उद्योग नगरमधील कारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

  • 07:18 PM

    खामगाव : तालुक्यातील पिंपळगाव स्टेट बँकेच्या अधिकाऱ्याने हाकलून दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

  • 07:18 PM

    सोलापूर - आज दिवसभरात सोलापुरात प्लास्टिक वापरणाऱ्या 43 जणांवर कारवाई करून 2 लाख 15 हजारांचा दंड वसूल

  • 07:13 PM

    चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2018: पहिल्या सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा 4-0 नं धुव्वा

  • 07:04 PM

    नाशिक- प्लॅस्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी महापालिकेच्या कारवाईचा दणका, 72 जणांवर कारवाई करून वसूल केले 3 लाख 60 हजार

  • 06:51 PM

    आंध्र प्रदेश: कृष्णा नदीत चारजण बुडाले

  • 06:30 PM

    मुंबई: गोरेगावमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या

  • 05:56 PM

    गेल्या 4 वर्षांमध्ये सरकारकडून 8 कोटी 30 लाख शौचालयांची उभारणी- पंतप्रधान मोदी

  • 05:03 PM

    पालघर: ठाणे-जव्हार बसला अपघात; 10 जण जखमी

  • 04:51 PM

    मुंबई: वांद्र्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

  • 04:48 PM

    दिल्ली: ग्रेटर कैलाशमधील निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळली; एकाचा मृत्यू, पाच जखमी

All post in लाइव न्यूज़

राष्ट्रीय अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या