Next

जाणून घ्या काय आहे राम जन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 09:01 AM2017-12-04T09:01:01+5:302017-12-04T10:01:30+5:30

6 डिसेंबर 2017 रोजी बाबरी मशिद पतनाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 25 वर्षात बाबरी मशिदीवरून मोठं रामायण ...

6 डिसेंबर 2017 रोजी बाबरी मशिद पतनाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 25 वर्षात बाबरी मशिदीवरून मोठं रामायण घडलं आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया नेमकं काय आहे राम जन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरण.