Next

जम्मूमध्ये रहदारीच्या महामार्गावर आयईडी बॉम्ब नष्ट केला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:42 PM2019-05-27T12:42:04+5:302019-05-27T12:42:37+5:30

जम्मूमध्ये रहदारीच्या महामार्गावर आयईडी बॉम्ब नष्ट करण्यात आला. जम्मू-पुंछ महामार्गावरील कल्ल�..

जम्मूमध्ये रहदारीच्या महामार्गावर आयईडी बॉम्ब नष्ट करण्यात आला. जम्मू-पुंछ महामार्गावरील कल्लार येथे हा आयईडी बॉम्ब आढळला होता.