Next

भूपेन हजारिका यांच्या कुटुंबियांचा 'भारतरत्न' पुरस्कारावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 08:44 AM2019-02-12T08:44:07+5:302019-02-12T08:45:21+5:30

प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झालेला 'भारतरत्न' हा पुरस्कार स्वीकारण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला ...

प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झालेला 'भारतरत्न' हा पुरस्कार स्वीकारण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी  'भारतरत्न' पुरस्कारावर बहिष्कार घातला आहे.

टॅग्स :आसामAssam