Next

मिरवणुकीतील हत्तीवरुन उपसभापती पडले, कार्यकर्ते मदतीला धावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:49 PM2018-10-08T12:49:00+5:302018-10-08T12:53:52+5:30

आसाम विधानसभेचे नवनियुक्त उप-सभापती कृपानाथ मल्लाह शनिवारी (6 ऑक्टोबर) करीमगंज जिल्ह्यातील रताबरीच्या दौऱ्यावर होते. यावेळेस समर्थकांनी कृपानाथ यांची हत्तीवरुन स्वागत मिरवणूक काढली. मात्र या मिरवणुकीदरम्यान हत्ती ...

आसाम विधानसभेचे नवनियुक्त उप-सभापती कृपानाथ मल्लाह शनिवारी (6 ऑक्टोबर) करीमगंज जिल्ह्यातील रताबरीच्या दौऱ्यावर होते. यावेळेस समर्थकांनी कृपानाथ यांची हत्तीवरुन स्वागत मिरवणूक काढली. मात्र या मिरवणुकीदरम्यान हत्ती अचानक पिसाळला आणि त्यावर बसलेले कृपानाथ जमिनीवर पडले. सुदैवाने या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.  

टॅग्स :आसामAssam