Next

संसदेच्या बाहेर उभं राहून 8 वर्षाच्या मुलीने केलं पंतप्रधानांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 12:13 PM2019-06-22T12:13:46+5:302019-06-22T12:14:34+5:30

नवी दिल्ली - एकीकडे देशभरात योग दिवस साजरा होत असताना दुसरीकडे संसदेच्या बाहेर एक 8 वर्षाची मुलगी हवामानावर चांगला ...

नवी दिल्ली - एकीकडे देशभरात योग दिवस साजरा होत असताना दुसरीकडे संसदेच्या बाहेर एक 8 वर्षाची मुलगी हवामानावर चांगला संदेश देत होती. या मुलीचं नाव लिसिप्रिया कंगुजम असं होतं. तिने हातात पोस्टर घेत त्यावर डिएर मिस्टर मोदी, संसदेत हवामान बदलावर कायदा आणून आमचं भविष्य वाचवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं होतं.