Next

अनोखा विक्रम! मतदार ओळखपत्र घेऊन 5000 महिलांचं लोकनृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:57 PM2019-05-09T15:57:40+5:302019-05-09T15:58:35+5:30

हिमाचल प्रदेशातल्या कुल्लूमध्ये तब्बल 5 हजार महिलांनी मतदार ओळखपत्र घेऊन लोकनृत्य केलं. त्यांच्या या नृत्याची नोंद इंडिया बुक्स ऑफ ...

हिमाचल प्रदेशातल्या कुल्लूमध्ये तब्बल 5 हजार महिलांनी मतदार ओळखपत्र घेऊन लोकनृत्य केलं. त्यांच्या या नृत्याची नोंद इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली.