Next

दहावी पास व्यक्तीनं तयार केलं अल्कोहोल डिटेक्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 09:13 AM2019-02-05T09:13:13+5:302019-02-05T09:14:29+5:30

हैदराबाद: दहावीपर्यंतचं शिक्षण झालेल्या एका 22 वर्षीय तरुणानं स्मार्ट अल्कोहोल डिटेक्टर तयार केलं आहे. साई तेजा असं या तरुणाचं ...

हैदराबाद: दहावीपर्यंतचं शिक्षण झालेल्या एका 22 वर्षीय तरुणानं स्मार्ट अल्कोहोल डिटेक्टर तयार केलं आहे. साई तेजा असं या तरुणाचं नाव आहे. अपघात रोखण्यात हे डिटेक्टर महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास तेजानं व्यक्त केला.