Next

नाशिकमध्ये भव्य रांगोळी साकारुन नववर्षाचे स्वागत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 04:16 PM2018-03-15T16:16:46+5:302018-03-15T16:16:59+5:30

नाशिक : येथील ग्रामदैवत कालिका माता मंदिराच्या प्रांगणात साकारण्यात आलेली भव्य रांगोळी. नववर्ष स्वागत निमित्ताने ही रांगोळी भाविकांनी रेखाटली ...

नाशिक : येथील ग्रामदैवत कालिका माता मंदिराच्या प्रांगणात साकारण्यात आलेली भव्य रांगोळी. नववर्ष स्वागत निमित्ताने ही रांगोळी भाविकांनी रेखाटली आहे.(व्हिडीओ : निलेश तांबे)