Next

राम नवमी निमित्त दुचाकी रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 02:32 PM2018-03-25T14:32:21+5:302018-03-25T14:32:43+5:30

नाशिक - पिंपळगाव बसवंत येथे रामनवमी निमित्ताने शहरातुन मोटर सायकलवर रॅली काढण्यात आली. प्रथमच काढण्यात आलेल्या या रॅलीला महिलांचा ...

नाशिक - पिंपळगाव बसवंत येथे रामनवमी निमित्ताने शहरातुन मोटर सायकलवर रॅली काढण्यात आली. प्रथमच काढण्यात आलेल्या या रॅलीला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.