तुकाराम मुंढेंनी स्वीकारला नाशिक मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 09, 2018 11:41am

नाशिक, तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुंढे यांनी सकाळी बरोबर 10 वाजता महापालिकेत प्रवेश केला. कर्मचारी येण्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांनी कार्यालयात हजर होत पहिल्याच दिवशी आपल्या शिस्तबद्ध आणि काटेकोर वर्तवणुकीचं दर्शन घडवलं. यामुळे कर्मचारी आणि अधिका-यांची मात्र चांगलीच धावपळ झाली.

नाशिक कडून आणखी

Buddha Purnima : नाशिकच्या बुद्ध स्मारकात गर्दी
...अन् आसारामला शिक्षा सुनावताच अनुयायांना रडू कोसळलं
महापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन
त्र्यंबकेश्वरमध्ये उटीच्या वारीसाठी दिंड्या दाखल
टोलनाक्यावर शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन

आणखी वाचा