Next

टायर फुटल्याने टँकर आदळला; शिवशाही बस उलटल्याचे सीसीटीव्ही फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 07:22 PM2018-09-15T19:22:07+5:302018-09-15T19:22:44+5:30

नाशिक - औरंगाबाद महामार्गावर टँकरचा टायर फुटला.  शिवशाही बसवर आदळल्याने बसने दोनदा पलट्या मारल्या.  अपघातात पाच जण अत्यवस्थ; २० ...

ठळक मुद्देअपघातात पाच जण अत्यवस्थ; २० प्रवासी जखमी 

नाशिक - औरंगाबाद महामार्गावर टँकरचा टायर फुटला.  शिवशाही बसवर आदळल्याने बसने दोनदा पलट्या मारल्या. अपघातात पाच जण अत्यवस्थ; २० प्रवासी जखमी