Next

त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 12:36 PM2019-01-31T12:36:17+5:302019-01-31T12:36:39+5:30

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आज संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला प्रारंभ झाला. आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री  गिरीश महाजन  यांच्या हस्ते महापूजा ...

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आज संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला प्रारंभ झाला. आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री  गिरीश महाजन  यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री  गिरीश महाजनांनी  पत्रकारांशी संवाद साधला आहे.