राज ठाकरेंनी घेतली समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 11:27am

नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. शेतकरी एकत्र येत नाहीत म्हणून सरकार दबाव तंत्र वापरत, शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा, असा सल्ला राज ठाकरे यांन दिला. 

संबंधित

5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का ?, पुण्याच्या मल्टिप्लेक्समध्ये मनसैनिकांचा राडा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा खा. भावना गवळींना घेराव
परभणीत किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप आंदोलन
नरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल?... पाहा मोठं भाकित
सोनल प्रकल्पातील ‘पाणी’ वाचविण्यासाठी शेकडो शेतकरी धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर !

नाशिक कडून आणखी

नाशिककरांचे आकर्षण ठरतंय इकोफ्रेंडली अमृतवन उद्यान
अग्निशामक दलाची सतर्कता जेष्ष्ठास दिले जीवदान
नाशिक : रामकुंड येथे भय्युजी महाराज यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन
नाशकातल्या पेठमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
मालेगाव : मुलं पळवल्याच्या संशयावरुन 5 जणांना मारहाण

आणखी वाचा