शेतक-यांच्या प्रश्नांसाठी नाशकातल्या पेठ येथे रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत on Mon, November 06, 2017 7:47pm

पेठ (नाशिक)- तालुक्यातील शेतकरी व शेतमजूरांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने तसेच कर्जमाफीत शेतकऱ्याची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करीत माकपाने राष्ट्रवादी, मनसे व काँग्रेसला सोबत घेत नाशिक -बलसाड रस्त्यावर पेठ चौफुलीवर जवळपास रास्ता रोको आंदोलन छेडले.

संबंधित

गंगापूर धरणातून 9302 क्यूसेक पाण्याचा विसर्ग
नाशिकमध्ये बिबट्या विहिरीतून सुखरुप बाहेर 
नाशिक - संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ
पेठच्या ग्रामीण रुग्णालयात पाणी
मालेगाव : मुलं पळवल्याच्या संशयावरुन 5 जणांना मारहाण

नाशिक कडून आणखी

नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी
नाशिक : सिन्नर-घोटी महामार्गावर गॅस टँकरनं घेतला पेट
नाशिकमध्ये जुना वाडा कोसळला, अनेकजण अडकले
Maratha Reservation : भाजपा आमदार देवयानी फरांदेंच्या घरासमोर ठिय्या
वेध लागले बाप्पांच्या आगमनाचे...

आणखी वाचा