Next

भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्ती निमित्ताने काँग्रेसचं निषेधासन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 12:49 PM2018-10-31T12:49:34+5:302018-10-31T12:52:49+5:30

नाशिक : युवक काँग्रेसच्यावतीने आज गोल्फ क्लब येथे भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्ती निमित्ताने महागाई आसन, राफेलासन, अभ्यासासन आदी निषेधासन ...

नाशिक : युवक काँग्रेसच्यावतीने आज गोल्फ क्लब येथे भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्ती निमित्ताने महागाई आसन, राफेलासन, अभ्यासासन आदी निषेधासन करण्यात आले.