पोस्टमनच्या सायकल ‘राईड’ने वेधलं नाशिककरांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत on Sat, October 28, 2017 7:53pm

टपाल खात्याचं महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावं आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाऱ्या टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खातं व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं  होतं. पोस्टमनच्या या सायकल राईडने नाशिककरांचं लक्ष वेधलं. 

संबंधित

गोदावरी नदी पात्रात पूरसदृश परिस्थिती
नाशिकमध्ये बिबट्या विहिरीतून सुखरुप बाहेर 
नाशिक - संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ
मालेगाव : मुलं पळवल्याच्या संशयावरुन 5 जणांना मारहाण
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

नाशिक कडून आणखी

नाशिकमध्ये बिबट्या विहिरीतून सुखरुप बाहेर 
नाशिक - संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ
पेठच्या ग्रामीण रुग्णालयात पाणी
नाशिककरांचे आकर्षण ठरतंय इकोफ्रेंडली अमृतवन उद्यान
अग्निशामक दलाची सतर्कता जेष्ष्ठास दिले जीवदान

आणखी वाचा