Next

पोस्टमनच्या सायकल ‘राईड’ने वेधलं नाशिककरांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 07:53 PM2017-10-28T19:53:32+5:302017-10-28T19:54:06+5:30

टपाल खात्याचं महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावं आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाऱ्या टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे ...

टपाल खात्याचं महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावं आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाऱ्या टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खातं व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं  होतं. पोस्टमनच्या या सायकल राईडने नाशिककरांचं लक्ष वेधलं. 

टॅग्स :नाशिकNashik