Next

नाशिकमधील कपालेश्वर महादेव मंदिरातील पालखी मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 07:52 PM2018-02-13T19:52:07+5:302018-02-13T19:54:16+5:30

नाशिक - महाशिवरात्री निमित्ताने नाशिकमधील कपालेश्वर महादेव मंदिराच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या पालखीवर भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात ...

नाशिक - महाशिवरात्री निमित्ताने नाशिकमधील कपालेश्वर महादेव मंदिराच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या पालखीवर भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.