Next

नाशिक : वणीतील सप्तश्रृंगी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवास जल्लोषात प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 11:09 AM2017-09-21T11:09:02+5:302017-09-21T11:09:10+5:30

नाशिक,  उत्तर महाराष्ट्रचे आराध्य दैवत आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणी (नाशिक)येथील सप्तश्रृंगी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. ...

नाशिक,  उत्तर महाराष्ट्रचे आराध्य दैवत आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणी (नाशिक)येथील सप्तश्रृंगी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविक गडावर गर्दी करत आहेत. देवीचे मंदिर 24 तास खुले राहणार असून संपूर्ण प्लास्टिक बंदीचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. शिवाय, या वर्षापासून प्रमच बोकड बळी प्रथेवरही बंदी घालण्यात आली आहे.