नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध

By ऑनलाइन लोकमत on Wed, November 08, 2017 11:00am

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्त विरोधकांकडून नोटाबंदी निर्णयाचा निरनिराळ्या पद्धतीनं निषेध व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीकाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं नोटाबंदीचं श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला.  ( Video - राजू ठाकरे ) 

नाशिक कडून आणखी

मराठा क्रांती मोर्चा २६ नोव्हेंबर रोजी विधानभवनावर धडकणार 
नाशिकमध्ये 'ऑपरेशन विजय'ची चित्तथरारक युद्धजन्य प्रात्यक्षिके
देवळालीच्या फायरिंग रेंजवर भारतीय सैन्याचं प्रात्यक्षिक
जळगाव आणि अलिबागमध्ये 'रन फॉर युनिटी'
भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्ती निमित्ताने काँग्रेसचं निषेधासन

आणखी वाचा