Next

नाशिकमध्ये राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 05:13 PM2018-03-29T17:13:16+5:302018-03-29T17:13:55+5:30

नाशिक - महाराष्ट्र फेंसिन्ग व नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशन यांच्यावतीने तपोवन येथील संत जनार्दन स्वामी हॉलमध्ये 23 वर्षांखालील मुलामुलींच्या ...

नाशिक - महाराष्ट्र फेंसिन्ग व नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशन यांच्यावतीने तपोवन येथील संत जनार्दन स्वामी हॉलमध्ये 23 वर्षांखालील मुलामुलींच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेत राज्यतील 26 संघ सहभागी झाले आहेत. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे)

टॅग्स :नाशिकNashik