नाशिक : पोलीस बंदोबस्तात अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात मनपाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत on Wed, November 08, 2017 12:33pm

नाशिक, नाशिक महापालिकेने बुधवारपासून (8 नोव्हेंबर) पुन्हा अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात करवाई सुरू केली. सिडकोतील रस्त्यांवर अडथळा ठरणारे धार्मिक स्थळ यावेळी हटवण्यात आले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मठ मंदिर बचाव समितीने नाशिक बंदची हाक दिली. 

संबंधित

गोदावरी नदी पात्रात पूरसदृश परिस्थिती
नाशिकमध्ये बिबट्या विहिरीतून सुखरुप बाहेर 
नाशिक - संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ
मालेगाव : मुलं पळवल्याच्या संशयावरुन 5 जणांना मारहाण
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

नाशिक कडून आणखी

नाशिकमध्ये बिबट्या विहिरीतून सुखरुप बाहेर 
नाशिक - संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ
पेठच्या ग्रामीण रुग्णालयात पाणी
नाशिककरांचे आकर्षण ठरतंय इकोफ्रेंडली अमृतवन उद्यान
अग्निशामक दलाची सतर्कता जेष्ष्ठास दिले जीवदान

आणखी वाचा