Next

नाशिक : सिन्नर-घोटी महामार्गावर गॅस टँकरनं घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 02:13 PM2018-08-06T14:13:45+5:302018-08-06T14:13:51+5:30

सिन्नर-घोटी महामार्गावर पेट्रोल पंपाजवळील वळणावर गॅस टँकरचा अपघात झाला. उलटल्यानंतर टँकरनं पेट घेतला. यावेळी आगीचे मोठ-मोठे लोळ परिसरात पसरले ...

सिन्नर-घोटी महामार्गावर पेट्रोल पंपाजवळील वळणावर गॅस टँकरचा अपघात झाला. उलटल्यानंतर टँकरनं पेट घेतला. यावेळी आगीचे मोठ-मोठे लोळ परिसरात पसरले होते. अपघातामुळे येथील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. 

टॅग्स :अपघातAccident