Next

वेध लागले बाप्पांच्या आगमनाचे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 07:34 PM2018-07-29T19:34:17+5:302018-07-29T19:35:12+5:30

नाशिक - गणपती बाप्पाचे आगमन हे अवघ्या दोन महिन्यांवर आले आहे. मुर्तीकारांसह सर्वच गणेशभक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहे. पर्यावरणपुरक ...

नाशिक - गणपती बाप्पाचे आगमन हे अवघ्या दोन महिन्यांवर आले आहे. मुर्तीकारांसह सर्वच गणेशभक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहे. पर्यावरणपुरक गणेशोत्सव संकल्पनेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊ लागल्याने यंदाही मातीच्या मुर्तींना प्राधान्य दिले जात असून मागणी वाढली आहे. गणरायाच्या मुर्ती घडविण्यात मुर्तीकार व्यस्त असून नाशिकमध्ये केवळ शाडू मातीच्या माध्यमातून श्री गणेशाचे रुप साकारणारा युवा मुर्तीकार. (व्हिडिओ : प्रशांत खरोटे )