Next

पोलीस अकादमीच्या दीक्षांत समारंभात चैताली गपाट यांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 11:45 AM2019-01-08T11:45:27+5:302019-01-08T12:12:35+5:30

नाशिक - महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या 116 व्या पोलीस उपनिरीक्षक तुकडीच्या दीक्षांत समारंभात चैताली गपाट यांचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सत्कार ...

नाशिक - महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या 116 व्या पोलीस उपनिरीक्षक तुकडीच्या दीक्षांत समारंभात चैताली गपाट यांचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सत्कार करण्यात आला.