Next

नाशिक : गोदावरीचा पूर ओसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 06:53 PM2017-07-29T18:53:00+5:302017-07-29T18:53:16+5:30

नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी होऊन पूर परिस्�..

नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी होऊन पूर परिस्थिती टळली आहे.